Zee Marathi ‘आंबा महोत्सव’ पर्व २ मध्ये कलाकारांची धमाल; ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेची घोषणा
झी मराठीच्या ‘आंबा महोत्सव’ पर्व २ मध्ये कलाकारांची धमाल मस्ती, मजेशीर खेळ आणि नव्या ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेची घोषणा करण्यात आली.
झी मराठीच्या ‘आंबा महोत्सव’ पर्व २ मध्ये कलाकारांची धमाल मस्ती, मजेशीर खेळ आणि नव्या ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेची घोषणा करण्यात आली.
मातृदिनानिमित्त मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री विजया बाबर, मेघना एरंडे जोशी, वल्लरी विराज आणि महिमा म्हात्रे यांनी त्यांच्या आईबद्दलच्या खास भावना व्यक्त केल्या आहेत. आईने दिलेले संस्कार, मूल्ये आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याबद्दल त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
‘सनई चौघडे’ मालिकेतील परब कुटुंबाने ७००० भक्तांसोबत श्री स्वामी समर्थ तारक मंत्र पठण करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ मध्ये नोंद केली. त्र्यंबकेश्वर येथे पार पडलेला हा भव्य आणि आध्यात्मिक सोहळा चर्चेत.
स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच मोठं वळण पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायली एकमेकांच्या भूमिका साकारत नात्यातील समानतेचा सुंदर संदेश देणार आहेत.
व्हॅलेंटाईन डे निमित्त झी मराठीवरील ‘वीण दोघातली ही तुटेना’ आणि ‘तारिणी’ मालिकांमध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत खास रोमँटिक आणि भावनिक क्षण. सरप्राईज, गोंधळ आणि प्रेमाची नवी सुरुवात – सगळंच एकाच आठवड्यात!
कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. आज प्रसारित…
स्टार प्रवाहवरील ‘वचन दिले तू मला’ मालिकेत अॅडव्होकेट ऊर्जा शिंदे तिच्या आयुष्यातील पहिल्या महत्त्वाच्या केससाठी सज्ज झाली आहे. ख्यातनाम सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट आणि आशीर्वाद ऊर्जासाठी प्रेरणादायी ठरले आहेत.
“दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या दमदार आणि रहस्यमय थीमसोबत रितेश भाऊंनी बिग बॉस मराठी सिझन…
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ने 600 भागांचा टप्पा पार केला आहे. या खास प्रसंगी सेटवर कलाकारांसह संपूर्ण तांत्रिक टीमने केक कापत आनंद साजरा केला. अभिनेत्री कांची शिंदेने या प्रवासाबद्दल व्यक्त केल्या भावनिक भावना, तर कथेतही मोठा थरार पाहायला मिळणार आहे.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More