झी मराठी आपल्या नव्या प्रवासात ‘सदैव तुमची’ या भावनेनं प्रेक्षकांशी आणखी घट्ट नातं जोडत आहे. नवीन मालिका, नव्या दिशा, पण तीच आपुलकीची भावना — हीच खरी ओळख!
Category:
News
-
-
कॅन्सरशी झुंज देणारी अभिनेत्री हिना खानने बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत कोर्ट मॅरेज करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. लग्नाचे खास फोटो शेअर करत हिनाने तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
-
News
पंतप्रधान मोदींकडून गुरु दत्त आणि इतर चित्रपट दिग्गजांना अनोखी श्रद्धांजली: ‘WAVES 2025’ मध्ये टपाल तिकीटांचे अनावरण
by भूषण पत्कीby भूषण पत्कीWAVES 2025 या जागतिक शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींनी भारतीय सिनेमा क्षेत्रातील गुरु दत्त, पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक आणि सलील चौधरी यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीटांचे अनावरण केले.
-
- 1
- 2