MIFF 2026 ची दिमाखदार सुरुवात; भारताचे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र अभूतपूर्व वेगाने पुढे – डॉ. एल. मुरुगन
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 19व्या पर्वाला दिमाखात सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील अभूतपूर्व प्रगतीवर प्रकाश टाकला, तर मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.