मसाला मनोरंजन टीम

‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित – प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं मुंबईचं गाणं

‘वडापाव’ चित्रपटाचं झणझणीत टायटल ट्रॅक प्रदर्शित! मुंबईची अस्सल चव देणारं हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवत आहे.

Read more

मल्टीस्टारर ‘थप्पा’ – वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू आणि दमदार स्टारकास्टसह बिग बजेट मराठी सिनेमा

सिड विंचूरकर दिग्दर्शित ‘थप्पा’ हा बिग बजेट मराठी मल्टीस्टारर सिनेमा लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ बोडके यांसारख्या लोकप्रिय कलाकारांची ड्रीम स्टारकास्ट एकत्र पडद्यावर झळकणार आहे.

Read more

‘दशावतार’ चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ भैरवी रसिकांच्या भेटीस

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील भावपूर्ण ‘रंगपूजा’ भैरवी नुकतीच प्रदर्शित झाली. गुरु ठाकूर, अजय गोगावले आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र या भन्नाट त्रिकुटाने रंगवलेलं हे गीत कलावंताच्या कलेवरील श्रद्धा आणि समर्पणाची कहाणी सांगतं.

Read more

अशोक मा.मा. मालिकेत नवा धक्का! पोलिसांच्या अटकेला सामोरे जाणार मामा

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका अशोक मा.मा. मध्ये घरावर नवे संकट कोसळले आहे. अनिशच्या चुकीमुळे मामांवर पोलिस अटकेचं सावट घोंघावत आहे, तर दुसरीकडे भैरवीच्या आयुष्यातही नवे निर्णय घ्यावे लागणार आहेत.

Read more

अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; तेजस्विनी पंडितला मातृशोक, मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या 68 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून कन्या तेजस्विनी पंडितला मातृशोक झाला आहे.

Read more

५० वर्षांचा ‘शोले’चा सुवर्ण सोहळा : महाराष्ट्र डाक सर्कलकडून खास स्टॅम्प व पिक्चर पोस्टकार्ड अनावरण

‘शोले’च्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र डाक सर्कलकडून खास स्पेशल कॅन्सलेशन, पिक्चर पोस्टकार्ड आणि प्रेझेंटेशन पॅकचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची विशेष उपस्थिती होती.

Read more

Coolie Movie : ‘कुली’ चित्रपटासाठी रजनीकांतला तब्बल ₹200 कोटी; आमिर खानने घेतले मानधन शून्य!

रजनीकांतचा बहुप्रतिक्षित ‘कुली’ १४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी रजनीकांतला तब्बल ₹200 कोटी मिळाले, तर आमिर खानने आपल्या भूमिकेसाठी एकही रुपया घेतलेला नाही.

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More