भूषण पत्की

Bhushan Patki is an entertainment journalist and the Founder of Masala Manoranjan. With over 14 years of experience in journalism, publishing, and digital media, he covers Bollywood, Marathi cinema, and the OTT industry. As the driving force behind the platform, he is committed to building a trusted entertainment media company that delivers accurate, credible, and reader-first journalism.

‘Welcome To The Jungle’ Review: अक्षय कुमारची कॉमेडी पुन्हा फॉर्ममध्ये; भरपूर हशा, थोडा गोंधळ!

अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल आणि तगडी स्टारकास्ट असलेला ‘Welcome To The Jungle’ हा गोंधळ, कॉमेडी आणि नॉस्टॅल्जियाचा मोठा डोस देतो. मात्र, प्रत्येक विनोद तितकाच प्रभावी ठरत नाही.

Read more

Cocktail 2 Review :शाहिद कपूर-कृती सेननची केमिस्ट्री भाव खाते, पण ‘कॉकटेल 2’ मूळ चित्रपटाची जादू निर्माण करण्यात अपयशी

शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृती सेनन यांची ‘कॉकटेल 2’ ही रोमँटिक ड्रामा फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनय आणि दृश्यवैभव प्रभावी असले तरी पटकथा आणि पेसिंग निराश करते.

Read more

Pati Patni Aur Woh Do Review : आयुष्मान खुरानाच्या चित्रपटात गोंधळ, कॉमेडी आणि मनोरंजनाचा भन्नाट तडका

आयुष्मान खुराना, सारा अली खान, वामिका गब्बी आणि रकुल प्रीत सिंह यांचा ‘पती पत्नी और वो दो’ हा चित्रपट गैरसमज, गोंधळ आणि हलक्याफुलक्या विनोदांनी भरलेला आहे. काही त्रुटी असूनही कलाकारांचा अभिनय आणि संवाद चित्रपटाला रंगतदार बनवतात.

Read more

Detective Dhananjay मधून बाबुराव अर्नाळकरांचा गाजलेला गुप्तहेर पुन्हा भेटणार; आदिनाथ कोठारेची दमदार भूमिका

‘झी ५’वरील ‘डिटेक्टिव्ह धनंजय – रहस्यजाळ’ या नव्या मराठी मिस्ट्री थ्रिलरमधून बाबुराव अर्नाळकरांच्या प्रसिद्ध गुप्तहेराची नव्या पिढीसाठी मेजवानी आहे. आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका १ मे २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Read more

Raja Shivaji Review: भव्यतेने दिपवणारा आणि अभिमान वाटावा असा ऐतिहासिक सिनेमा

रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ भव्यतेने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी प्रभावित करतो, पण लांबी, गती आणि भावनिक पकड काही ठिकाणी कमी पडते.

Read more

‘Ek Din’ Review: मनाला स्पर्श करणारा आणि साधेपणातली सुंदरता जपणारा सिनेमा

साई पल्लवी आणि जुनैद खानचा ‘Ek Din’ कधी हळवा आणि सुंदर वाटतो, तर कधी गिमिकी आणि फिका. एक दिवसात घडणारी ही प्रेमकथा काही ठिकाणी भिडते, तर काही ठिकाणी मनाला भिडत नाही.

Read more

Bhooth Bangla Review : अक्षय कुमार–प्रियदर्शनचा कमबॅक फसला? हसवतो पण भीती मात्र गायब!

अक्षय कुमार आणि प्रियदर्शनची बहुप्रतिक्षित ‘भूत बंगला’ थिएटरमध्ये आली आहे. कॉमेडीमध्ये रंगत आणणारा हा चित्रपट हॉररमध्ये मात्र कमी पडतो का? वाचा सविस्तर रिव्ह्यू.

Read more

Super Duperr Movie Review : हसत-खेळत नात्यांची उब सांगणारी एक भन्नाट कौटुंबिक गोष्ट

वेगवेगळ्या विचारांच्या दोन कुटुंबांना एकाच घरात राहावं लागलं तर काय होतं? ‘सुपर डुपर’ हा सिनेमा विनोद आणि भावनांच्या माध्यमातून नात्यांचा वेगळा प्रवास दाखवतो.

Read more

Hey Kay Navin? Review: लग्न, नातं आणि स्वतःच्या शोधाची हलकीफुलकी पण प्रामाणिक गोष्ट

प्रिया बापट आणि उमेश कामत यांची ‘हे काय नवीन?’ ही मालिका लग्नातील सूक्ष्म बदल, स्वतःचा शोध आणि नात्यांमधली खरी भावना साध्या पण प्रभावी पद्धतीने मांडते.

Read more

Devkhel Review: कोकणच्या पार्श्वभूमीवर उलगडणारा गूढ खेळ

ZEE5 वरील ‘देवखेळ’ ही मराठी वेब सीरिज रहस्य, अंधश्रद्धा आणि गुन्हेगारीचा संगम दाखवते. संकल्पना रोचक असली तरी पटकथा आणि मांडणीमुळे ही मालिका अपेक्षेइतकी प्रभावी ठरत नाही.

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More