Super Duperr Movie Review : हसत-खेळत नात्यांची उब सांगणारी एक भन्नाट कौटुंबिक गोष्ट
वेगवेगळ्या विचारांच्या दोन कुटुंबांना एकाच घरात राहावं लागलं तर काय होतं? ‘सुपर डुपर’ हा सिनेमा विनोद आणि भावनांच्या माध्यमातून नात्यांचा वेगळा प्रवास दाखवतो.
वेगवेगळ्या विचारांच्या दोन कुटुंबांना एकाच घरात राहावं लागलं तर काय होतं? ‘सुपर डुपर’ हा सिनेमा विनोद आणि भावनांच्या माध्यमातून नात्यांचा वेगळा प्रवास दाखवतो.
प्रिया बापट आणि उमेश कामत यांची ‘हे काय नवीन?’ ही मालिका लग्नातील सूक्ष्म बदल, स्वतःचा शोध आणि नात्यांमधली खरी भावना साध्या पण प्रभावी पद्धतीने मांडते.
ZEE5 वरील ‘देवखेळ’ ही मराठी वेब सीरिज रहस्य, अंधश्रद्धा आणि गुन्हेगारीचा संगम दाखवते. संकल्पना रोचक असली तरी पटकथा आणि मांडणीमुळे ही मालिका अपेक्षेइतकी प्रभावी ठरत नाही.
राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परतली आहे. पण काय ‘मर्दानी ३’ आधीच्या भागांप्रमाणेच अंगावर शहारे आणतो ? वाचा सविस्तर रिव्ह्यू.
J.P. दत्तांच्या 1997 मधील ‘बॉर्डर’ने हिंदी सिनेमात युद्धपटाची एक अजरामर ओळख निर्माण केली होती. देशभक्ती, भावना…
सासू-सुनेच्या नात्याकडे वेगळ्या नजरेनं पाहणारा केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा सिनेमा बाईपणातल्या समज, संवाद आणि माणुसकीचा हळवा प्रवास उलगडतो.
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बाई तुझ्यापायी’ ही मालिका आंधळ्या श्रद्धेचा आणि महिलांवरील अन्यायाचा संवेदनशील वेध घेते. साजिरी जोशी, क्षिती जोग आणि सिद्धेश धुरी यांच्या प्रभावी अभिनयामुळे ही कथा जिवंत होते.
नेटफ्लिक्सवर आलेल्या इंस्पेक्टर झेंडे मध्ये मनोज बाजपेयींनी साकारलेल्या पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत भन्नाट परफॉर्मन्स अनुभवायला मिळतो.
हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या जोडीने साकारलेला ‘War 2’ स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झाला. अॅक्शन, थ्रिल, आणि ट्विस्ट-भरलेली ही स्पाय थ्रिलर पहिल्या अर्ध्यात रंगतदार, पण दुसऱ्या अर्ध्यात थोडी संथ वाटते.
काजोल तिच्या करिअरमधील पहिल्या हॉरर चित्रपटात, ‘माँ’ मध्ये दमदार भूमिका करीत आहे. जिओ स्टुडिओ आणि देवगण फिल्म्सचं हे पौराणिक हॉरर आपल्याला एक गूढ, थरारक प्रवास देणार आहे.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More