देवदत्त नागेसाठी कुशल बद्रिकेच ‘फिटनेस आयडॉल’; ‘घबाडकुंड’च्या सेटवरील मजेशीर किस्से झाले व्हायरल

देवदत्त नागेने ‘घबाडकुंड’च्या फर्स्ट लूक लाँचमध्ये कुशल बद्रिकेला आपला फिटनेस रोल मॉडेल म्हटलं. सेटवरील व्यायाम, चहा आणि मस्तीचे किस्सेही त्याने रंगतदार पद्धतीने सांगितले.

Read more

सुशांत शेलार फाऊंडेशनतर्फे लोअर परळमध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचा भक्तिमय सोहळा

लोअर परळ येथे शेलार मामा फाऊंडेशनतर्फे ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होत असून, मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

Read more

सरपंच-उपसरपंचांची रंगणार भन्नाट जुगलबंदी; ‘सालबर्डी’त शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने

‘सालबर्डी’ चित्रपटात शशांक शेंडे आणि ओंकार भोजने सरपंच-उपसरपंचांच्या भूमिकेत दिसणार असून त्यांच्या जुगलबंदीमुळे गावच्या राजकारणाला नवी रंगत मिळणार आहे.

Read more

‘जारण’साठी अमृता सुभाषला Critics’ Choice Awards 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकन

मराठी सिनेमासाठी अभिमानाची बातमी! ‘जारण’मधील भूमिकेसाठी अमृता सुभाषला Critics’ Choice Awards 2026 मध्ये नामांकन मिळालं आहे.

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More