स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका ‘ठरलं तर मग’ने शंभर भागांचा टप्पा गाठला. यावेळी मालिकेच्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून सेलिब्रेशन केले.अमित भानुशालीमालिकेतली सायली आणि अर्जुनची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.