Zee Marathi

उन्हात नऊवारी साडी नेसून घोडेस्वारी करणं सोपं नव्हतं – प्राप्ती रेडकरची ‘सावळ्याची जणू सावली’मधील खास आठवण

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावलीच्या घोडेस्वारीच्या प्रसंगात अभिनेत्री प्राप्ती रेडकरने साजशृंगारात कसा निभावलं आव्हान, जाणून घ्या तिचा अनुभव.

Read more

Zee Marathi : ‘सदैव तुमची झी मराठी’ – नव्या रूपात जुना आपलेपणा

झी मराठी आपल्या नव्या प्रवासात ‘सदैव तुमची’ या भावनेनं प्रेक्षकांशी आणखी घट्ट नातं जोडत आहे. नवीन मालिका, नव्या दिशा, पण तीच आपुलकीची भावना — हीच खरी ओळख!

Read more

मला टेंशन होते की घरातले माझ्या फोटोवर हार पाहून कसे रिऍक्ट होतील– प्रतीक्षा शिवणकर

झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे’ या मालिकेत प्रतीक्षा शिवणकर अंबिकाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेबद्दल बोलताना तिने अनेक गोष्टी शेअर केल्या.

Read more

Hee Anokhi Gaath Movie Review: प्रेमाची ‘गाठ’ सांधणारी मनभावना!

आकर्षणाच्या आसक्ती कडून निस्वार्थी प्रेमाच्या सावलीत विसावा घेण्याचा प्रवास घडवणारी ही ‘गाठ’; लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बांधली आहे.

Read more

सातव्या मुलीची सातवी मुलगी! पंचपिटिकेच्या तिसऱ्या पेटीत सापडणार का विरोचकाचे रहस्य?

झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका कमालीची गाजत आहे. अतिशय रहस्यमयी असलेल्या या मालिकेला…

Read more

मनोरंजनाचा महासंगम! झी मराठीवर सुरु होत आहे कधी न पाहिलेला असा महासंगम

एखाद्या चॅनेलच्या गाजलेल्या मालिकांमधील कलाकारांना त्याच चॅनेलच्या दुसऱ्या मालिकांमध्ये सर्रास पाहिले जाते. काही खास कारणांसाठी, मालिकेला…

Read more

अभिनेता हार्दिक जोशीचे झी मराठीवर पुनरागमन दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत, शो प्रोमो व्हायरल

कायमच मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी वाहिनी म्हणून झी मराठीने आपला नावलौकिक तयार केला आहे. या…

Read more

‘अप्पी आमची कलेक्टर’ झाली, छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘त्या’ उत्तराने जिंकली मनं

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Amachi Collector) या मालिकेत सर्वांना प्रतिक्षा होती…

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More