तेजश्री प्रधानचं ‘झी मराठी’वर दणक्यात कमबॅक! नव्या मालिकेचं नाव आहे खूपच खास; सुबोध भावेसह साकारणार ‘ही’ भूमिका, पाहा…
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे झी मराठीच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नव्या मालिकेत एकत्र झळकणार आहेत. प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं असून, ही अनोखी प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.