पंतप्रधान मोदींकडून गुरु दत्त आणि इतर चित्रपट दिग्गजांना अनोखी श्रद्धांजली: ‘WAVES 2025’ मध्ये टपाल तिकीटांचे अनावरण
WAVES 2025 या जागतिक शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींनी भारतीय सिनेमा क्षेत्रातील गुरु दत्त, पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक आणि सलील चौधरी यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीटांचे अनावरण केले.