Vogue Met Gala live stream

Met Gala 2025 : काय आहे मेट गाला ? कोण करतो याचं आयोजन ? जाणून घ्या इतिहास

न्यूयॉर्कच्या एका साध्या चॅरिटी इव्हेंटपासून सुरू झालेला मेट गाला आज जागतिक फॅशनचा सर्वोच्च सोहळा बनला आहे. 2025 चा मेट गाला ‘ब्लॅक फॅशन आणि डँडीझम’ला समर्पित होता आणि सेलिब्रिटींनी निळ्या कार्पेटवर ग्लॅमरची बरसात केली.

Read more