vicky kaushal as sam bahadur

Sam Bahadur Review: अभिनय कौशल्याचा माहितीपट!

विकी कौशलने सिनेमातील चरित्रनायकाची भूमिका उभी करण्यासाठी साकारलेला अभिनिवेश जबरदस्त आहे. माणेकशॉ यांच्या व्यक्तिरेखेतून विकीने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.

Read more