व्हॅलेंटाईन डे ला नम्रता गायकवाड आणि तुषार कावळेचं ‘काहीतरी वेगळे’ – प्रेमाचा नवा अंदाज!
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने नम्रता गायकवाड आणि तुषार कावळे यांचं ‘काहीतरी वेगळे’ हे फ्रेश गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रोमँससोबतच आजच्या नात्यांवर प्रश्न उपस्थित करणारं हे गाणं सध्या चर्चेत आहे.