प्रियदर्शिनी इंदलकर – अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी झळकणार ‘लग्नाचा शॉट’मध्ये
लग्नाच्या गोंधळात नशिबाचा खेळ! ‘लग्नाचा शॉट’च्या नव्या पोस्टरमधून प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी समोर आली असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.