मल्टीस्टारर ‘थप्पा’ – वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू आणि दमदार स्टारकास्टसह बिग बजेट मराठी सिनेमा
सिड विंचूरकर दिग्दर्शित ‘थप्पा’ हा बिग बजेट मराठी मल्टीस्टारर सिनेमा लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ बोडके यांसारख्या लोकप्रिय कलाकारांची ड्रीम स्टारकास्ट एकत्र पडद्यावर झळकणार आहे.