‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित; सिद्धार्थ बोडके झळकणार शिवरायांच्या भूमिकेत
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट दिवाळीत होतोय प्रदर्शित! महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमात सिद्धार्थ बोडके साकारणार शिवरायांची भूमिका, पहा थरारक टीझर!