परब कुटुंबाचा विश्वविक्रम! ७००० भक्तांसोबत श्री स्वामी समर्थ तारक मंत्र पठण, ‘सनई चौघडे’ टीमचा अनोखा उपक्रम
‘सनई चौघडे’ मालिकेतील परब कुटुंबाने ७००० भक्तांसोबत श्री स्वामी समर्थ तारक मंत्र पठण करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ मध्ये नोंद केली. त्र्यंबकेश्वर येथे पार पडलेला हा भव्य आणि आध्यात्मिक सोहळा चर्चेत.