झी स्टुडिओज घेऊन येत आहे रुबाबदार लव्हस्टोरी! ‘रुबाब’ चित्रपटाचा धडाकेबाज टीझर प्रदर्शित
झी स्टुडिओजचा आगामी मराठी चित्रपट ‘रुबाब’ आपल्या स्टायलिश प्रेमकहाणीसह प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ या टॅगलाईनसह प्रदर्शित झालेल्या टीझरने तरुणाईचं लक्ष वेधून घेतलं आहे.