झी मराठी व्हॅलेंटाईन सप्ताह: समर–स्वानंदी आणि तारिणी–केदारचे रोमँटिक सरप्राईज!
व्हॅलेंटाईन डे निमित्त झी मराठीवरील ‘वीण दोघातली ही तुटेना’ आणि ‘तारिणी’ मालिकांमध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत खास रोमँटिक आणि भावनिक क्षण. सरप्राईज, गोंधळ आणि प्रेमाची नवी सुरुवात – सगळंच एकाच आठवड्यात!