५० वर्षांचा ‘शोले’चा सुवर्ण सोहळा : महाराष्ट्र डाक सर्कलकडून खास स्टॅम्प व पिक्चर पोस्टकार्ड अनावरण
‘शोले’च्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र डाक सर्कलकडून खास स्पेशल कॅन्सलेशन, पिक्चर पोस्टकार्ड आणि प्रेझेंटेशन पॅकचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची विशेष उपस्थिती होती.