Movie Review

War 2 Review : हृतिक रोशनचा दबदबा, ज्युनिअर एनटीआरची दमदार एन्ट्री आणि अयान मुखर्जीची थरारक पण संथ स्पाय थ्रिलर

हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या जोडीने साकारलेला ‘War 2’ स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झाला. अॅक्शन, थ्रिल, आणि ट्विस्ट-भरलेली ही स्पाय थ्रिलर पहिल्या अर्ध्यात रंगतदार, पण दुसऱ्या अर्ध्यात थोडी संथ वाटते.

Read more

Thug Life Movie Review : कमल हासनचा थग लुक दमदार, पण मणिरत्नमची जादू हरवली

कमल हासन आणि मणिरत्नम ३७ वर्षांनी एकत्र आलेल्या ‘थग लाईफ’ या चित्रपटात ‘नायकन’सारखी जादू निर्माण करतात का? जाणून घ्या संपूर्ण परीक्षण

Read more

Maidaan Movie Review: रोमांचक किक!

भारताचे दिग्गज फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या उदयाची आणि भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळाची कहाणी ‘मैदान’ चित्रपटातून मांडली आहे.

Read more

Alibaba Ani Chalishitale Chor: चाळीशीवाल्यांच्या ‘किस’चा किस्सा!

चाळीशीतल्या चोरीची धमाल गोष्ट ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ सिनेमा पाहताना तुम्हीही अंदाज बांधा.. की, नेमकं कोणी कोणाला ‘किस’ केलं असेल!

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More