Masala Manoranjan

भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा गाजलेला सिनेमा आता ओटीटीवर; एक हृदयस्पर्शी कथा आता घरबसल्या अनुभवता येणार

स्वच्छता कामगारांच्या संघर्षांची कथा सांगणारा ‘आता थांबायचं नाय’ हा भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवचा सिनेमा आता 28 जून रोजी ZEE5 वर प्रदर्शित होतो आहे. जाणून घ्या का पाहायलाच हवा हा

Read more

Jui Gadkari News : जुई गडकरी नाहीये मालिकेत, पण का? सोशल मीडियावर सांगितलं खरं कारण

‘ठरलं तर मग’ मालिकेतून सायली अचानक गायब झाल्यानं प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. जुई गडकरीने तिच्या आजारपणाची माहिती सोशल मीडियावर दिली असून ती सध्या कावीळमुळे शूटिंगपासून दूर आहे.

Read more

लाडके भावोजी पुन्हा येणार! आदेश बांदेकर स्टार प्रवाहवर नव्या शोसह सज्ज, प्रोमोने वाढवलं प्रेक्षकांचं कुतूहल

‘होम मिनिस्टर’नंतर आदेश बांदेकर पुन्हा एकदा टीव्हीवर दिसणार! स्टार प्रवाहवर नव्या शोची घोषणा, प्रोमोमध्ये ऐकू आला भावोजींचा आवाज.

Read more

लेखकांच्या हक्कांसाठी “मानाचि” संघटनेचे सांस्कृतिक मंत्र्यांकडे ठोस निवेदन

मराठी मालिकेतील, नाटक व चित्रपट क्षेत्रातील लेखकांच्या न्याय्य हक्कांसाठी “मानाचि लेखक संघटनेचे” पदाधिकारी ९ जून २०२५ रोजी सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेत, सहा प्रमुख मागण्या सादर केल्या.

Read more

माधव वझेंना श्रद्धांजली : ‘ऑल इज वेल’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरणार

‘श्यामची आई’ मधील श्याम – माधव वझे यांचे निधन. त्यांचा अखेरचा चित्रपट ‘ऑल इज वेल’ लवकरच प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Read more

Zee Marathi : ‘सदैव तुमची झी मराठी’ – नव्या रूपात जुना आपलेपणा

झी मराठी आपल्या नव्या प्रवासात ‘सदैव तुमची’ या भावनेनं प्रेक्षकांशी आणखी घट्ट नातं जोडत आहे. नवीन मालिका, नव्या दिशा, पण तीच आपुलकीची भावना — हीच खरी ओळख!

Read more

Natya Parishad Puraskar : अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; नीना कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव

गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार समारंभात नीना कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव; १४ जून रोजी मुंबईत १५ हून अधिक नाट्यकर्मींचा सन्मान

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More