‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’: महेश मांजरेकरचा साधू लूक प्रेक्षकांच्या चर्चेत
महेश मांजरेकर पहिल्यांदाच साधूच्या रूपात झळकणार आहेत. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’च्या ‘दुर्गे दुर्गट भारी’ गाण्यातील त्यांचा लूक प्रेक्षकांसाठी सरप्राईज ठरला आहे आणि चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आला आहे.