इंदू-अधूच्या नव्या संसारात गोपाळचं परतणं; ‘इंद्रायणी’ मालिकेत नवं वादळ!
इंदू-अधूचं थाटामाटात पार पडलेलं लग्न आता संकटांनी वेढलंय. गोपाळच्या परतण्याने त्यांच्या नव्या संसारात गूढ वादळ उठलं आहे. ‘इंद्रायणी’ मालिकेच्या २९ जूनच्या भागात काय होणार, याची उत्सुकता शिगेला!