Marathi Movies

उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या भावनिक नात्याची झलक; ‘बंधू’चा ट्रेलर प्रदर्शित, २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत येणार!

दोन भाऊ, नात्यातले रुसवे-फुगवे आणि एकमेकांसाठीचा त्याग; ‘बंधू’च्या ट्रेलरची चर्चा

Read more

पुण्यात पुन्हा सजणार ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’; क्लासिक चित्रपटांपासून चर्चासत्रांपर्यंत खास मेजवानी

मराठी सिनेमातील वैविध्यपूर्ण कथा, नव्या प्रयोगांचा उत्सव आणि दिग्गज कलाकारांची उपस्थिती यामुळे यंदाचा सहावा ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’ पुण्यात विशेष रंगणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना यंदाचा लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे.

Read more

२२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची भव्य सुरुवात ९ जानेवारीपासून

९ ते १५ जानेवारी २०२६ दरम्यान मुंबई आणि ठाण्यात होणाऱ्या २२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात आशिया व भारतातील ५६ निवडक चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More