‘प्रेमाची गोष्ट २’ चा हटके टीझर प्रदर्शित – अरेंज मॅरेजमधली ही लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या मनात भाव खाणार!
‘प्रेमाची गोष्ट २’ चा हटके टीझर प्रदर्शित! अरेंज मॅरेजच्या साचेबद्ध चौकटीत घडणारी एक जरा वेगळी प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
‘प्रेमाची गोष्ट २’ चा हटके टीझर प्रदर्शित! अरेंज मॅरेजच्या साचेबद्ध चौकटीत घडणारी एक जरा वेगळी प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट दिवाळीत होतोय प्रदर्शित! महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमात सिद्धार्थ बोडके साकारणार शिवरायांची भूमिका, पहा थरारक टीझर!
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून, तिच्यासोबत सहा लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. प्रेम, नातं आणि मतभेद यांचा हळुवार प्रवास मांडणारा सिनेमा १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तन्वी फिल्म्स प्रस्तुत ‘गाडी नंबर १७६०’ हा रहस्य आणि विनोदाने भरलेला मराठी चित्रपट ४ जुलैला रिलीज होत आहे. ट्रेलरमध्ये एक काळी बॅग आणि तिच्याभोवती फिरणारी रहस्यकथा खिळवून ठेवते!
महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर आधारित मराठी चित्रपटाचा मुहूर्त सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत साताऱ्यात पार पडला. या कौटुंबिक सिनेमात मोहन जोशी, प्रिया बेर्डे, उषा नाडकर्णी यांच्यासह अनेक कलाकारांची दमदार मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
‘ऑल इज वेल’ या आगामी मराठी चित्रपटात सयाजी शिंदे एका हटके भाईच्या भूमिकेत झळकणार आहेत. शुद्ध मराठी बोलणारा हा ‘आप्पा’ प्रेक्षकांना विनोदाची जबरदस्त मेजवानी देणार आहे. २७ जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या जबरदस्त अभिनयाने सजलेला ‘जारण’ भयपटाच्या सीमारेषा मोडतो. अंधश्रद्धा आणि मानसिकतेतील गुंतागुंतीचा हा खेळ तुमचं मन हादरवून टाकेल.
अमर, अकबर आणि अँथनी – हे तीन भन्नाट मित्र ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मस्ती, मजा आणि मैत्रीचा फुलटू डोस देणारा हा सिनेमा २७ जून रोजी प्रदर्शित होतो आहे.
जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीचा ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक बहुभाषिक चित्रपट महाराष्ट्र दिनी, १ मे २०२६ रोजी जगभर प्रदर्शित होणार असून यात रितेश देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, जिनीलिया, महेश मांजरेकर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत.
Banjara Marathi Movie: बंजारा सिनेमाची रिलीज होण्याआधीच चर्चा, सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More