मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक’चा पहिला पोस्टर रिलीज!
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून, तिच्यासोबत सहा लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत. प्रेम, नातं आणि मतभेद यांचा हळुवार प्रवास मांडणारा सिनेमा १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.