marathi daily soap

विद्या बालनचं मराठी मालिकेत आगमन; शिक्षिकेच्या भूमिकेत झळकणार, प्रोमो झाला व्हायरल!

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री विद्या बालन आता मराठी मालिकेत झळकणार आहे. झी मराठीवरील ‘कमळी’ या नव्या मालिकेत ती शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. पहा मजेशीर प्रोमो!

Read more

‘कमळी’चा प्रेरणादायी उपक्रम! शाळकरी मुलींच्या शिक्षणासाठी १०० सायकलींचं वाटप

झी मराठीवरील ‘कमळी’ या मालिकेतील नायिका विजया उर्फ कमळी हिने प्रत्यक्ष जीवनात घेतलेलं सायकल वाटपाचं स्तुत्य पाऊल, शिक्षणासाठी झगडणाऱ्या १०० मुलींना दिली नवी दिशा!

Read more

८४ वर्षीय आजोबा थेट सेटवर! ‘कॉन्स्टेबल मंजू’साठी हृदयस्पर्शी घटना

‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेच्या एका एपिसोडने इतकी भावनिक हलचल निर्माण केली की, सोलापूरच्या धर्मपुरी गावातून ८४ वर्षांचे आजोबा थेट साताऱ्यात पोहोचले — मंजू ठीक आहे का, हे पाहण्यासाठी!

Read more

पुन्हा एकदा नवा सोहळा – तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची जोडी झळकणार एका नव्या मालिकेत!

पहिल्यांदाच मालिका साजरी करत असलेली तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे ही लोकप्रिय जोडी झी मराठीवर झळकणार आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read more

पुन्हा एकदा हास्याचं वादळ उठणार! 1137 एपिसोड्स, 9 सीझन्सनंतर ‘चला हवा येऊ द्या’ नव्या रंगात

झी मराठीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझर प्रदर्शित झाला असून, १० वर्षं आणि ११३७ एपिसोड्सनंतर हास्याचं नवं पर्व सुरू होणार आहे.

Read more

Jui Gadkari News : जुई गडकरी नाहीये मालिकेत, पण का? सोशल मीडियावर सांगितलं खरं कारण

‘ठरलं तर मग’ मालिकेतून सायली अचानक गायब झाल्यानं प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. जुई गडकरीने तिच्या आजारपणाची माहिती सोशल मीडियावर दिली असून ती सध्या कावीळमुळे शूटिंगपासून दूर आहे.

Read more

ऐकता क्षणी प्रेमात पाडणारं ‘अंतरपाट’ चे शीर्षकगीत प्रदर्शित

मालिकांचे शीर्षक गीत हे नेहमीच आकर्षणाची गोष्ट असते. मालिकांइतकेच त्यांचे शीर्षक गीत देखील तुफान गाजते. मलिकच्या…

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More