पुन्हा एकदा हास्याचं वादळ उठणार! 1137 एपिसोड्स, 9 सीझन्सनंतर ‘चला हवा येऊ द्या’ नव्या रंगात
झी मराठीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझर प्रदर्शित झाला असून, १० वर्षं आणि ११३७ एपिसोड्सनंतर हास्याचं नवं पर्व सुरू होणार आहे.