अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; तेजस्विनी पंडितला मातृशोक, मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या 68 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून कन्या तेजस्विनी पंडितला मातृशोक झाला आहे.