देशभक्ती आणि थराराचा संगम! Quick TV ची ‘ऑपरेशन शक्ती’ सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला
Quick TV वर प्रदर्शित झालेली ‘ऑपरेशन शक्ती’ ही सिरीज देशभक्ती, गुप्तहेरगिरी आणि थरार यांचा जबरदस्त संगम आहे. रोहित चौधरीच्या दमदार अभिनयामुळे ही मायक्रो-ड्रामा सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवते.