IFFI News

IFFI 2026 मध्ये ‘तिघी’ आणि ‘सिनेमॅन’ची निवड; गोव्यात होणार दोन्ही मराठी चित्रपटांचं प्रदर्शन

एक चित्रपट सांगतो दुर्गम भागातील मुलांपर्यंत सिनेमा पोहोचवणाऱ्या शिक्षकाची गोष्ट, तर दुसरा उलगडतो आई आणि दोन मुलींचं नातं; 22 आणि 23 नोव्हेंबरला होणार स्क्रीनिंग

Read more

IFFI च्या प्रत्येक दिवसाचा खास रिपोर्ट; आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते IFFILOID लाँच

चित्रपट, कलाकार, मुलाखती आणि पडद्यामागच्या गोष्टींचा मिळणार आढावा; PIB कडून महोत्सवाच्या काळात दररोज प्रसिद्ध होणार न्यूजलेटर

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More