IFFI Goa

गोव्यात फिल्म सिटी उभारण्याचा विचार; चित्रपट निर्मितीचं केंद्र बनवण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

IFFI 2026 च्या उद्घाटन सोहळ्यात गोव्याच्या फिल्म इंडस्ट्रीसाठी नवी दिशा मांडली; 86 देशांमधील 150 हून अधिक चित्रपटांचा महोत्सवात समावेश, कार्तिक आर्यन, साई पल्लवी यांची उपस्थिती

Read more

IFFI च्या प्रत्येक दिवसाचा खास रिपोर्ट; आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते IFFILOID लाँच

चित्रपट, कलाकार, मुलाखती आणि पडद्यामागच्या गोष्टींचा मिळणार आढावा; PIB कडून महोत्सवाच्या काळात दररोज प्रसिद्ध होणार न्यूजलेटर

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More