‘हनुमान अंश’चा सीक्वल कधी येणार? दिग्दर्शक विशाल चतुर्वेदींनी दिली महत्त्वाची माहिती!
२ कोटींच्या बजेटमधील ‘हनुमान अंश’ने ४५२ कोटींची कमाई केल्याचा दावा आहे. सीक्वल आणि संत तुलसीदासांवरील चित्रपटाबद्दल विशाल चतुर्वेदी काय म्हणाले?
२ कोटींच्या बजेटमधील ‘हनुमान अंश’ने ४५२ कोटींची कमाई केल्याचा दावा आहे. सीक्वल आणि संत तुलसीदासांवरील चित्रपटाबद्दल विशाल चतुर्वेदी काय म्हणाले?
एक चित्रपट सांगतो दुर्गम भागातील मुलांपर्यंत सिनेमा पोहोचवणाऱ्या शिक्षकाची गोष्ट, तर दुसरा उलगडतो आई आणि दोन मुलींचं नातं; 22 आणि 23 नोव्हेंबरला होणार स्क्रीनिंग
IFFI 2026 च्या उद्घाटन सोहळ्यात गोव्याच्या फिल्म इंडस्ट्रीसाठी नवी दिशा मांडली; 86 देशांमधील 150 हून अधिक चित्रपटांचा महोत्सवात समावेश, कार्तिक आर्यन, साई पल्लवी यांची उपस्थिती
चित्रपट, कलाकार, मुलाखती आणि पडद्यामागच्या गोष्टींचा मिळणार आढावा; PIB कडून महोत्सवाच्या काळात दररोज प्रसिद्ध होणार न्यूजलेटर
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More