‘जारण’ने रचला नवा विक्रम! १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
‘जारण’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करत फक्त १२ दिवसांत ३.५ कोटींचा टप्पा पार केला आहे. अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या अभिनयाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा!