‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’मुळे अस्मिता गादेकरच्या स्वप्नांना नवी भरारी
स्टार प्रवाहच्या ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या मंचावरून नाशिकच्या अस्मिता गादेकरच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे. तिच्या गाण्याच्या चमकदार प्रवासाला आता स्टार प्रवाह आणि टीमचा खंबीर आधार लाभणार आहे.