आशा भोसले यांची संपत्ती किती? गायनासोबत ‘Asha’s’ रेस्टॉरंटमधूनही केली कोट्यवधींची कमाई
सुरांची मल्लिका आशा भोसले यांनी फक्त गायनातूनच नव्हे, तर ‘Asha’s’ रेस्टॉरंट चेनमधूनही मोठी कमाई केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.