bollywood update

प्रियांका चोप्रा ‘रामायण’मध्ये झळकली असती, पण या एका कारणामुळे गेली बाहेर

नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’मध्ये शूर्पणखाची भूमिका प्रियांका चोप्रा साकारणार होती. मात्र वेळेअभावी तिने चित्रपट नाकारला आणि आता त्या जागी रकुल प्रीत सिंह झळकणार आहे.

Read more

OTT Release In June : जूनमध्ये ओटीटीवर धमाका! ‘स्क्विड गेम 3’ पासून ‘राणा नायडू 2’ पर्यंत, पाहा संपूर्ण यादी

जूनमध्ये ओटीटीवर एंटरटेनमेंटचा महापूर! ‘स्क्विड गेम 3’, ‘राणा नायडू 2’, ‘जाट’, ‘मिस्ट्री’ यांसारख्या बहुप्रतिक्षित चित्रपट आणि सीरिज घरबसल्या पाहण्याची संधी. यादीत संपूर्ण तपशील वाचा.

Read more

Housefull 5 Movie Review : गोंधळ, ग्लॅमर आणि गुंतागुंतीचं गुपित!

तीन नायक, पाच ग्लॅमरस अभिनेत्री, एक भलामोठा वारसा आणि एक अशक्य गोंधळ! ‘हाउसफुल 5’ म्हणजे चमकधमक आणि भलताच फॉर्म्युला – पण हसण्याऐवजी डोळे मिचकावले जातात.

Read more