Bollywood Movie

‘सत्या’ की ‘कंपनी’: राम गोपाल वर्मा यांचा ‘खरा’ कल्ट क्लासिक सिनेमा कोणता?

गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटांचा किंग कौन? असं विचारलं तर एकच नाव आपल्यासमोर येतं ते म्हणजे राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सत्या’

Read more

Maidan OTT Release: आता घरबसल्या मोफत पाहा अजय देवगणचा जबरदस्त चित्रपट, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकाल

अजय देवगणचा मैदान सिनेमा होणार अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित

Read more

The Sabarmati Report Teaser: अंगावर शहारे आणणारा ‘द साबरमती रिपोर्ट’

साबरमती एक्स्प्रेसमधील दुःखद घटनेच्या २२ वर्षानंतर लपलेले अज्ञात सत्य दाखवण्यात आले आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ २ ऑगस्टला प्रदर्शित होईल.

Read more

Kalki 2898 AD: अश्वत्थामा, अमिताभ आणि आधुनिक तंत्रज्ञान

२७ जून २०२४ रोजी पडद्यावर येणारा ‘कल्की 2898 एडी’ आत्तापर्यंतचा सर्वाधिक बिगबजेट चित्रपट असून यात अमिताभ सोबत प्रभासही दिसणार आहे.

Read more

Lahore1947: १७ वर्षांनी लाहोरची हवा घेऊन प्रीती मोठ्या पडद्यावर

तब्बल १७ वर्षाच्या दुराव्यानंतर प्रीती पुन्हा पडद्यावर झळकणार आहे. लाहोर १९४७ या चित्रपटात प्रीती सन्नी देओलसह दिसणार आहे.

Read more

अवघं बॉलिवूड गोळा झालंय…वेलकम टू द जंगल

‘वेलकम ३’ हा चित्रपट वेगळ्या रंगरुपात येत आहे. वेलकम चित्रपटातील दोन मुख्य कलाकार नाना पाटेकर आणि अनिल कपूर या तिस-या चित्रपटात नाहीत.

Read more

श्रीकांथ-शिक्षीत समाजाला डोळस करणारा चित्रपट

अंध व्यक्ती काय करु शकतात. हे नाही, तर काय करु शकत नाहीत…. हे बघण्यासाठी १० मे रोजी प्रदर्शित होणा-या श्रीकांथ हा चित्रपट बघायलाच हवा.

Read more

Maidaan Movie Review: रोमांचक किक!

भारताचे दिग्गज फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या उदयाची आणि भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळाची कहाणी ‘मैदान’ चित्रपटातून मांडली आहे.

Read more

Leaked MMS वर बनलेला ‘LSD’ जो पाहून प्रेक्षकांनी केलेली चित्रपटगृहात उलटी

चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. पहिल्या भागाप्रमाणेच यातही तीन वेगवेगळ्या कथा पाहायला मिळणार असल्याचं टीझरवरुन स्पष्ट होत आहे.

Read more

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More