बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस – कलर्स मराठी आणि JioHotstar सज्ज!
बिग बॉस मराठी सिझन 6 लवकरच कलर्स मराठी आणि JioHotstar वर सुरू होत असून, यंदाच्या सीझनमध्ये अनेक दरवाज्यांचा अनोखा गेम, नवे ट्विस्ट आणि रहस्याची नवी पातळी पाहायला मिळणार आहे.