आयुष संजीव – अनुष्का सरकटेची ‘जब्राट’ जोडी अखेर मराठी रुपेरी पडद्यावर
छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही लोकप्रिय जोडी आता ‘जब्राट’ या रोमँटिक, संगीतमय मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ६ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.