War 2 Review : हृतिक रोशनचा दबदबा, ज्युनिअर एनटीआरची दमदार एन्ट्री आणि अयान मुखर्जीची थरारक पण संथ स्पाय थ्रिलर
हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या जोडीने साकारलेला ‘War 2’ स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झाला. अॅक्शन, थ्रिल, आणि ट्विस्ट-भरलेली ही स्पाय थ्रिलर पहिल्या अर्ध्यात रंगतदार, पण दुसऱ्या अर्ध्यात थोडी संथ वाटते.