The Ba***ds of Bollywood’ प्रकरणी समीर वानखेडेंना दिल्लीत धक्का; दिल्ली उच्च न्यायालयाने मानहानी याचिका फेटाळली
नेटफ्लिक्सवरील ‘The Ba***ds of Bollywood’ या वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आलेली आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची मानहानी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.