क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या तेजस्वी आणि संघर्षमय जीवनावर आधारित ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले ’ ही नवी मालिका
स्टार प्रवाह नव्या पिढीसाठी इतिहास जिवंत करत ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही प्रेरणादायी मालिका घेऊन येत आहे. सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंच्या संघर्षमय जीवनाची ही कथा ५ जानेवारीपासून सुरू होत आहे.