जावेद अख्तर यांनी 50 वर्षांपासून का पाहिला नाही ‘शोले’? खास कारण उघड, आजही एक विक्रम कायम
सलीम-जावेद या जोडीने लिहिलेल्या ‘शोले’ला 50 वर्ष पूर्ण होत असताना जावेद अख्तर यांनी का पुन्हा हा चित्रपट पाहिला नाही, यामागचं खास कारण त्यांनी सांगितलं. ‘शोले’चा एक विक्रम आजही कोणी मोडू शकलेला नाही.