१ हजार कोटींच्या गल्ल्यानंतर अक्षय खन्नाने वाढवली फी? Drishyam 3 साठी मागितले २१ कोटी, निर्माते म्हणाले – ‘त्याच्याकडे काम नव्हतं…’
Drishyam 2 च्या यशानंतर अक्षय खन्नाने Drishyam 3 साठी २१ कोटींची फी मागितल्याची चर्चा आहे. विगच्या वादामुळे त्याने चित्रपट सोडल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.