पहिली केस, मोठी जबाबदारी! अॅडव्होकेट ऊर्जाच्या न्यायलढ्याला उज्ज्वल निकम यांचे आशीर्वाद
स्टार प्रवाहवरील ‘वचन दिले तू मला’ मालिकेत अॅडव्होकेट ऊर्जा शिंदे तिच्या आयुष्यातील पहिल्या महत्त्वाच्या केससाठी सज्ज झाली आहे. ख्यातनाम सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भेट आणि आशीर्वाद ऊर्जासाठी प्रेरणादायी ठरले आहेत.