जिंगल्सपासून जाहिरातविश्वापर्यंत… आशा भोसले यांनी बदलले भारतीय अॅड इंडस्ट्रीचे सूर
दिग्गज गायिका आशा भोसले यांचे निधन झाले असून त्यांच्या आवाजाने केवळ संगीतच नव्हे तर भारतीय जाहिरात क्षेत्रालाही नवा आयाम दिला. त्यांच्या जिंगल्सनी ब्रँड्सना दिली वेगळी ओळख.