हृता-ललितच्या वाढदिवशी प्रेक्षकांसाठी खास भेट, ‘आरपार’ चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर रोमँटिक जोडी
ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांची पहिलीच मोठ्या पडद्यावरील रोमँटिक जोडी ‘आरपार’ १२ सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवशी प्रेक्षकांच्या भेटीस. टीझरने निर्माण केली उत्सुकता.